Eschoolforall

Spiritual awakening organization's MISSION AVANI MOVEMENT.

Informações:

Synopsis

आज, "वसुंधरा दिन "-22.04.2023 असं म्हणतात की चांगल्या गोष्टींसाठी मुहूर्त लागत नाही. अस्तित्वात खूप साऱ्या गोष्टी,आपल्या आकलना बाहेरच्या, अवाक्या बाहेरच्या असतात. सततच्या चाललेल्या पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर चेंजेस,कचरा आणि त्या विषयीच्या समस्या, दुर्मिळ प्राणी- पक्षी संवर्धन इत्यादी आणि इतक्याच चर्चा ऐकणे आणि मी काय करणार ह्यात!म्हणून सोडून देणे हेच आपण सगळे वर्षानुवर्ष करत आलोय. पण जर आपण अशा 5000हून जास्त विविध समस्याची आणि त्यावरील विविध तोडग्यांची माहिती घेऊन, आपल्याला जमेल तसें प्रत्येकाने काटेकोरपणाने पृथ्वीची/ वसुंधरेची /आपल्या आईची, काळजी घ्यायची म्हटली तर बघता बघता दृश्य पालटू शकते. Spiritual awakening organization (अध्यात्मिक प्रबोधन संघटन /संस्था ) या संस्थे मार्फत,आज मी Founder मेंबर म्हणून तुम्हाला सगळ्यांना अतिशय आनंदाने सांगू इच्छिते की जगातील पर्यावरणवादी /सजग लोकांना एकत्र करून त्यांच्या मार्फत अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पृथ्वीच्या जतन आणि संवर्धना साठी आम्ही नुसते उपक्रमच राबवणार नाही आहोत तर, तुमच्या घरी,आजूबाजूला, गावात, शहरांत, राज्यात, देशात, परदेशात; "लोकल ते ग्